Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू

team by team
March 23, 2022
in शैक्षणिक
0
प्रकाशा केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, प्रकाशा येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान देणाऱ्या थोर क्रांतीकारक शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन व शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी व प्रकाशा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व ५० टक्केशिक्षक व ५० टक्के शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.सदरील प्रशिक्षणास प्रकाशा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी भेट दिली व शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व, कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती सविस्तर सांगितले विविध उदाहरणे दिली. केंद्रशाळा मुख्याध्यापक रामलाल पारधी व त्यांनी यापूर्वी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील चिंचोरा गाव शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्य़ात नव्हे तर राज्यस्तरीय अधिकारी महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पहिल्या डिजिटल शाळेला सदिच्छा भेट दिली होती. त्या शाळेची यशोगाथा सांगितली. राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण आदर्श शाळांमध्ये लोकसहभागातून शाळांचा विकास, शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट नियोजन शाळांचा कायापालट करण्याचा आलेल्या विविध वाडी, वस्ती, पाड्यावरील विकास झालेल्या शाळांची माहिती देण्यात आली. सदरील प्रशिक्षण २३ ते २४ मार्च दरम्यान दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी केले. प्रशिक्षण सुलभक मार्गदर्शक, केंद्रमुख्याध्यापक रामलाल पारधी व बुपकरी शाळेचे शिक्षक उमेश विसपुते यांनी दिले आहे.सदरिल प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत उपस्थित होते.यावेळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील व्यापारी विजय जैन यांच्या सोरापाडा येथील डागा मार्टला लागली आग

Next Post

नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड

Next Post
नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड

नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add