नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय नंदुरबार “विजयपर्व” येथे आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नंदुरबार युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी प्रेम पाटील यांची नियुक्ती केली. या प्रसंगी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, राजेंद्र पटेल, निखिल पाटील, भुषण पाटील, हितेश पाटील, देवेंद्र पाटील, करण पाटील, राकेश पाटील, पियुष पाटील, कुणाल पाटील, सागर जाधव आदि कार्यकर्ते पदाधिकारी