Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात दोन वर्षानंतर निघाली जगदंबा देवी अवतार मिरवणूक

team by team
March 23, 2022
in सामाजिक
0
नंदुरबारात दोन वर्षानंतर निघाली जगदंबा देवी अवतार मिरवणूक

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदनगरीत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या होलिकोत्सवातील जगदंबा देवी अवताराची मिरवणूक दोन वर्षाच्या खंडानंतर काल उत्साहात मिरवणूक निघाली. होळींना प्रदक्षिणा घालून ठिकठिकाणी दर्शन सोहळा झाला.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

नंदुरबार शहरात होलिकोत्सवानिमित्त रंगपंचमीला जगदंबा देवी अवतार मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.गेल्या दोन वर्षात कोरोनामूळे मिरवणूक निघाली न्हवती. यावर्षी जगदंबा देवी अवतार मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात मनवला गेला. सायंकाळी ६ वाजता शहरातील कै.भास्कराव जोशी यांच्या राहते घर कमानी दरवाजा येथून जगदंबा देवी मिरवणुकीला निघाली. ही मिरवणूक शिवाजी चौकातील होळीला प्रदक्षिणा घालून त्याठिकाणी दर्शन सोहळा झाला. त्यानंतर जळका बाजारातील पोष्ट गल्लीसमोर दर्शन सोहळा, जळका बाजार मुख्य चौकात दर्शन सोहळा, टिळक रोडवरील होळीला प्रदक्षिणा घालून त्याठिकणी दर्शन सोहळा सराफ बाजारातील फडके चौकात दर्शन सोहळा गुळवाडीजवळ दर्शन सोहळा शहरातील प्रथम मानाच्या असलेल्या बालाजीवाडयातील होळीला प्रदक्षिणा घालून बालाजी मंदिरसमोर दर्शन सोहळा, गणपती मंदिरात मध्यरात्री मिरवणुकीची सांगता झाली.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.यावेळी पोलीस दलातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, आयुक्त चित्रा कुलकर्णी : नंदुरबार येथील बैठकीत निर्देश

Next Post

मोदलपाडा येथे २४ मार्च रोजी गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन,नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add