Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नऊ वर्षीय बालीकेचा अज्ञाताने केला खून,पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात झाडाच्या पाल्याखाली झाकले

अक्क्लकुवा तालुक्यातील हुनाखांब चनवाईपाडा येथील घटना

team by team
March 20, 2022
in क्राईम
0
नऊ वर्षीय बालीकेचा अज्ञाताने केला खून,पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात झाडाच्या पाल्याखाली झाकले

नंदुरबार| प्रतिनिधी
अक्क्लकुवा तालुक्यातील हुनाखांब चनवाईपाडा या गावाच्या शिवारात अज्ञात इसमाने ९ वर्षीय बालीकेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने महुचे झाडाच्या पाल्याने झाकुन ठेवल्याची घटना घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब चनवाईपाडा या गावाच्या शिवारात टेबर्‍या रेवा वसावे यांचे  शेत आहे.या ठिकाणी  १८ मार्च रोजीचे सकाळी ४ ते दि . १ ९ मार्च रोजी सकाळी ७  वाजेच्या पूर्वी  अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने  कु . निता उदेसिंग वसावे (वय  ९ वर्षे ) रा . हुनाखांब चनवाईपाडा ता. अ.कुवा या बालीकेच्या कपाळावर व चेहर्‍यावर व शरीरावर कोणत्यातरी हत्याराचे सहाय्याने गंभीर जखमा करून जीवेठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने महुचे झाडाचे पाल्याने झाकुन ठेवले होते. सदरची घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चमकाबाई उदेसिंग वसावे रा . हुनाखांब चनवाईपाडा यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द  भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि धनराज निळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कुणबी पाटील समाजातर्फे जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज साजरी

Next Post

कोठडा येथे घराला लागलेल्या आगीत ७२ वर्षीय इसमाचा आगीत होरपळून मृत्यू

Next Post
कोठडा येथे घराला लागलेल्या आगीत ७२ वर्षीय इसमाचा आगीत होरपळून मृत्यू

कोठडा येथे घराला लागलेल्या आगीत ७२ वर्षीय इसमाचा आगीत होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add