Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रशिया व युक्रेन युद्धामुळे खत तुटवडा, भाव वाढ होण्याची शक्यता, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

team by team
March 16, 2022
in कृषी
0
रशिया व युक्रेन युद्धामुळे खत तुटवडा, भाव वाढ होण्याची शक्यता, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नंदूरबार l प्रतिनिधी
रशिया व युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतीक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता असल्याने नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, रशिया व युक्रेन यांचेतील युध्दामुळे जागतीक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असुन , खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे . भारत सर्वाधिक खताची आयात करणारा देश असुन युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे . तरी , शेतकरी बांधवांनी सदयस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असुन येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांचा जमिन आरोग्य पत्रीका नुसार आवश्यक खत साठा करून ठेवावा . रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्शभुमिवर ऐन हंगामात खताचा तुटवडा भासणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना सात वर्षाची शिक्षा

Next Post

शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Next Post
शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add