Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना सात वर्षाची शिक्षा

team by team
March 16, 2022
in क्राईम
0
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

शहादा । प्रतिनिधी
शहादा येथे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयातील न्या.व्ही.एम.पथाडे यांनी प्रत्येकी सात वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सैय्यद मुजफ्फरअली लियाकतअली उर्फ मुज्जू याला शहरातील डॉ.बी. डी. पाटील दवाखान्याच्या आवारात दि.14 जुलै 2017 रोजी आरोपी मेहमूद शेख अहमद, माजिद शेख अहमद, टीपू शेख मुख्तार, अल्लारखा शेख मुख्तार, साजिद शेख अहमद, मुक्तार शेख अहमद यांनी शहादा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणार्‍या गाडीच्या पाणी वाटपाच्या कारणावरून मेहमूद शेख अहमद व त्याच्या भावांनी, पुतण्यांनी डोक्याच्या मागील बाजूस तलवारीने तसेच चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत शहादा पोलिसात वरील आरोपींच्या विरोधात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या गुन्ह्याच्यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.व्ही.एम.पथाडे यांनी मेहमूद शेख अहमद, साजिद शेख अहमद, टीपू शेख मुख्तार, अल्लारखा शेख मुख्तार, जावेद शेख मुक्तार, साजिद शेख अहमद, मुक्तार शेख अहमद, माजिद शेख मेहमूद सर्व रा.गरीब नवाज कॉलनी शहादा यांना प्रत्येकी सात वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे जळगाव येथील विशेष सरकारी वकील अकील इस्माईल शहादा येथील सहाय्यक सरकारी वकील जे.पी.कुवर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

Next Post

रशिया व युक्रेन युद्धामुळे खत तुटवडा, भाव वाढ होण्याची शक्यता, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add