Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

team by team
March 17, 2022
in क्राईम
0
शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील शासकीय विश्रामगृहात मालेगाव महानगर पालिका येथील एक कर्मचार्‍याने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो व व्हीडिओ व्हायरल झाले आहे. त्यात ओळखपत्र असून त्यावर मालेगाव महानगर पालिका मयुर शंकर महाजन,पद कनिष्ठ अभियंता असे लिहिले आहे.

नवापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद नाईक हे परिवारासह देवमोगरा येथे देवदर्शनासाठी गेले होते परत येताना अक्कलकुआ शासकीय विश्रामगृहात आरक्षित केलेल्या रूम मध्ये जात असताना त्यात मद्यधुंद अवस्थेत कर्मचारी आढळून आले.त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारना केली असता. त्यांनी दारूच्या नशेत अरेरावी करत हुज्जत घातली. तसेच शासकीय विश्राम गृह कक्षात देखील सामान अस्ताव्यस्त पडून होता तसेच बेधुंद अवस्थेत कक्षात आढळून आले तसेच कक्षात दारूच्या बॉटल्स देखील आढळून आल्या. यासंदर्भात विनोद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, महानगरपालिका मालेगाव, अक्कलकुवा पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार केली आहे.प्रतिष्ठित व्यक्तींना असा त्रास होत असेल तर याकडे अक्कलकुआ शासकीय विश्रामगृह प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
मालेगाव महानगरपालिकेत संपर्क केला असता सदर कर्मचारी जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाणीपुरवठा विभागात मानधन तत्वावर कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे.अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रशिया व युक्रेन युद्धामुळे खत तुटवडा, भाव वाढ होण्याची शक्यता, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

डोगेगाव येथे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे ॲड. राम रघुवंशी यांचा हस्ते भुमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add