Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

यशवंत विद्यालयातील 149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

team by team
January 11, 2022
in आरोग्य
0
यशवंत विद्यालयातील  149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज प्रतिबंधक लसीकरण शिबिर झाले. या शिबिरात 149 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लस घेतली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने पंधरा वर्षे वयावरील युवकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज लसीकरण शिबिर झाले. प्राचार्य एस. वाय. पाटील यांनी औपचारिक उद्घाटन केले. पर्यवेक्षक एस. पी. रघुवंशी, व्ही. के. पाटील, श्री. होडगर एल, पूजा रघुवंशी, स्मिता दिघे, सुवर्णा अहिरराव, श्री. गिरासे यांनी संयोजन केले. पंधरा ते अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. आरोग्य विभागाच्या परिचारिका वैशाली वळवी, अर्चना वळवी, सुभद्रा काकूळदेव, उज्वला गावित यांनी विद्यार्थ्यांना लस दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

जनशिक्षण संस्थानतर्फे क्षमता बांधणी कार्यशाळा

Next Post

म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

Next Post
म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add