Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

team by team
March 14, 2026
in राज्य
0
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत पसरणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली असून जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्याचा सूक्ष्म पातळीवर सातत्याने आढावा घेतला जात आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL) आणि आयओसीएस (IOCL) या प्रमुख कंपन्यांच्या समन्वयाने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासनाकडे पुरेसा राखीव साठा देखील उपलब्ध असून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ‘भरारी पथके’ तैनात करण्यात आली आहेत. ही पथके अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करतील .

नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

Next Post

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add