Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनशिक्षण संस्थानतर्फे क्षमता बांधणी कार्यशाळा

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
जनशिक्षण संस्थानतर्फे क्षमता बांधणी कार्यशाळा

नंदुरबार l प्रतिनिधी

आपल्या भागात अधिकाधिक उद्योग उभारले जातील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जन शिक्षण संस्थानचे संस्थापक अध्यक्ष देवराम पाटील यांनी केले.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे जनशिक्षण संस्थानतर्फे विविध व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांची क्षमता बांधणी कार्यशाळा आज येथे झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. शबरी विकास महामंडळाच्या व्यवस्थापिका प्रतिभा पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी दीपक टाकणे, शबरी विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक रवींद्र भदाणे, संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील उपस्थित होते. श्री पाटील म्हणाले प्रशिक्षणाबरोबरच अधिकाधिक उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. त्याचं आपल्या भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. श्रीमती पाटील यांनी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. अनुसूचित समाधीच्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे आवाहन केले. श्री टाकणी यांनी कौशल्यातून स्वयंरोजगार निर्मिती होऊन पुढे सातत्यपूर्ण परिश्रमातून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चांगला लघु उद्योग उभारता येऊ शकतो असे मत व्यक्त केले. उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. वसुंधरा पाणलोट योजनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बाविस्कर सामाजिक कार्यकर्त्या करूना चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालक गणेश भावसार यांनी प्रास्ताविक केले संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. कृष्णा पापड या उद्योग केंद्राला प्रशिक्षणार्थींनी भेट दिली. अश्विनी पाटील, यूनेश गावित अंजना पावरा, सुरेश बी. शिंत्रे, शिखा वाणी, देवेंद्र पाटील, रवींद्र पाटील आदींनी संयोजन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातील काकरदा येथे शेतकऱ्यांना मशरूम शेती बाबत देण्यात आले प्रशिक्षण

Next Post

यशवंत विद्यालयातील 149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

Next Post
यशवंत विद्यालयातील  149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

यशवंत विद्यालयातील 149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add