Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बॅँकेची साडेचार लाखात फसवणूक केल्याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा

team by team
January 1, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी

म्हसावद ता. शहादा येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेतून स्थावर मालमत्ता गहाण ठेवून तिच्यावर कर्ज घेत कर्जाची परतफेड न करता सदरची मालमत्ता परस्पर विक्री करीत बॅँकेची ४ लाख ४५ हजार ४०५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहादा येथील नितीन नगरमधील एका संशयिताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील नितीन नगरमधील रहिवासी माधवराव नगीनदास पोतदार यांनी दि. १५ नोव्हेंबर २०१२ रोजी शहादा तालुक्यातील म्हसावद येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेत नोंदणीकृत मालमत्ता असलेला प्लॉट क्र.२५ ए सर्व्हे क्र.२०/१/१ गहाण खत करुन बॅँकेतून ६ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. सुरुवातीला माधवराव पोतदार यांनी कर्जाचे काही हप्ते भरले. मात्र त्यानंतर उर्वरित ४ लाख ४५ हजार ४०५ रुपये इतक्या रकमेचे हप्ते भरले नाहीत व सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा बोझा न चढू देता ती विक्री केली. पोतदार यांनी गहाणखत केलेल्या जागेचे दस्तावेज यावर कर्जाचा बोझा न चढू देता ती परस्पर विक्री करुन बॅँकेची फसवणूक केली. याबाबत म्हसावद येथील सेंट्रल बॅँक इंडियाचे व्यवस्थापक किरण शिवाजी सावंदे यांच्या फिर्यादीवरुन माधवराव पोतदार यांच्याविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिर्‍हाडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमीत्त पोलीस दलातर्फे नागरीकांचे अनोखे स्वागत, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची नंदुरबार जिल्हावासीयांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा

Next Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

Next Post
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add