Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मराठा समाजातर्फे मागणी

team by team
December 20, 2021
in राजकीय
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मराठा समाजातर्फे मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मराठा समाजातर्फे मागणी करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेमुळे देशातील व महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी समाजातील लोकांच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावले आहेत त्यामुळे समस्त मराठा समाज या घटनेचे तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करत असून या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी मराठे पंचमढी नंदुरबार व मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आली आहे .जर आरोपींना त्वरित कठोर शासन झाले नाही तर मराठा पंचमढी नंदुरबार व मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार पुढील काळात तीव्र आंदोलन उभे करेल असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे .सदर प्रकरणाचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शाम मराठे, रमेश मराठे ,भगवान मराठे, श्रावण मराठे, गोरख मराठे, कैलास मराठे ,प्रवीण मराठे, प्रकाश जगताप,नितीन जगताप,भुपेश मराठे, जयराम मराठे, प्रल्हाद मराठे, किरण गवळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

Next Post

सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

Next Post
सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add