Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

team by team
July 6, 2021
in क्राईम
0
आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

शहादा  | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत म्हसावद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून दोन संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी आंबापाणी ता.शहादा येथील टिल्या किल्या वळवी(४२) याला संशयीत आरोपी भास्कर जत्र्या पाडवी (३२) रा.मेंढावळपाडा रतनपूर, देविसिंग वेशा ठाकरे(१८)रा.रतनपूर ता.शहादा या दोघानी काहीही कारण नसताना घरातून बाहेर आणले. त्यास भुतेआकसपूर ते लिंबर्डी रस्त्यावर पुलाखाली आणून तोंडावर, डोक्यावर, हातावर दगडाने मारून त्याचा खून केला. याबाबत मयताची पत्नी लिलाबाई वळवी हीने म्हसावद पोलीसात फिर्याद दिल्याने संशयीत आरोपीविरोधात भादंवी ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरीट येथे उसाच्या शेतात महिलेचा खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक

Next Post

अंजली मराठेचे एमबीए फायनान्समध्ये घवघवीत यश

Next Post
अंजली मराठेचे एमबीए फायनान्समध्ये घवघवीत यश

अंजली मराठेचे एमबीए फायनान्समध्ये घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add