Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंजली मराठेचे एमबीए फायनान्समध्ये घवघवीत यश

team by team
July 6, 2021
in शैक्षणिक
0
अंजली मराठेचे एमबीए फायनान्समध्ये घवघवीत यश
नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील मुळची सेलंबा येथील विद्यार्थीनी अंजली संतोष मराठे हिने पालघरच्या सेंट जॉन महाविद्यालयातून एम.बी.ए. फायनान्स परिक्षेत उज्वल यश मिळून प्रथम क्रमांक मिळवला.
अंजली दहावी व बारावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला गुजरात सरकारतर्फे स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. तिने प्रथम वर्ष वाणिज्यला (बी.कॉम.) पालघरच्या सेंट जॉन महाविद्यालयात प्रवेश घेत ती महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  झाली. तसेच तिने सेट जॉन मसाविलयात पालापर एम.बी.ए. फायनान्समध्ये प्रथम क्रमांकही मिळवला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिला या शिक्षणासाठी महाविद्यालयाचे जयदीप रावल, जिनल शहा व मंजुलाबेन पारेख, शिक्षक व प्राध्यापकांचे व तसेच प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले. तिने पुढील शिक्षण खासगी नोकरी करत सुरू ठेवले असून स्पर्धा परीक्षा देण्याचा अंजलीचा मानस आहे. या यशाबद्दल सर्वत्र कौतूक केले जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

Next Post

नंदुरबार येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल केले सील

Next Post
नंदुरबार येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल केले सील

नंदुरबार येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल केले सील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add