Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तहसिलदारांमुळे दिवाळी होणार गोड,११ हजार लाभार्थ्याच्या खात्यात २ कोटी ४५ हजार जमा

team by team
October 30, 2021
in राज्य
0
तहसिलदारांमुळे दिवाळी होणार गोड,११ हजार लाभार्थ्याच्या खात्यात २ कोटी ४५ हजार जमा

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील संजय गांधी योजना शाखेमार्फत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना इंदिरा गांधी योजनेचे ६० लाख २ हजार ४०० रुपये तसेच संजय गांधी व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे १ कोटी ४० लाख ४३ हजार रुपये असे एकुण २ कोटी ४५ हजार २०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
येथीत तहसिल कार्यालयांतर्गत संजय गांधी योजना शाखेमार्फत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना योजनानिहाय अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दि.२८ व २९ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी योजनेचे ६० लाख २ हजार ४०० रुपये तसेच संजय गांधी व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे एकुण १ कोटी ४० लाख ४३ हजार २०० रुपये असे एकुण २ कोटी ४५ हजार २०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यात संजय गांधी योजना (सर्वसाधारण) चे २ हजार ९९ लाभार्थी असून त्यांना ४३ लाख २५ हजार, अनुसूचित जातीचे ३८० लाभार्थी असून त्यांना ११ लाख ४६ हजार ६०० रुपये, अनुसूचित जमातीचे ६१२ लाभार्थी असून त्यांना ६ लाख १९ हजार ६०० रुपये, श्रावणबाळ (सर्वसाधारण) चे २ हजार ११६ लाभार्थी असून त्यांना ६३ लाख ३३ हजार रुपये, अनुसूचित जातीचे १४६ लाभार्थी असून त्यांना ४ लाख ३८ हजार, अनुसूचित जमातीचे ४९० लाभार्थी असून त्यांना ९ लाख ८० हजार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे ४ हजार ३९० लाभार्थी असून त्यांना ४२ लाख ९० हजार, विधवा ७७६ असून त्यांना १६ लाख ४७ हजार ४०० रुपये, दिव्यांगाचे ६५ लाभार्थी असून त्यांना ६५ हजार असे एकुण २ कोटी ४३ लाख ४५ हजार २०० रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार नितीन पाटील, अव्वल कारकुन प्रिती पाटील, मंगला वसावे, चेतन सोनार यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

मताधिकार जागृतीसाठी ‘लोकशाही दीपावली स्पर्धा, आपल्या घरी जनजागृती करणारा आकाश कंदील बनवा, रांगोळी काढा व बक्षीस मिळवा

Next Post

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सरसावले , प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून सुचविल्या उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add