Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

team by team
May 21, 2026
in राष्ट्रीय
0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्लीचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आज मानवाधिकार आयोग आणि सर्वसमावेशक विकासाशी संबंधित जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, तसेच विविध विभागाचे अंमलबजावणी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सुरुवातीस नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, रस्ते, जिल्ह्यात सुरु असलेल्या महत्वाच्या कामांची व येणाऱ्या अडीअडचणीबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी यावेळी, बालकांचे हक्क आणि बाल न्याय व्यवस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आदिवासी विकास शिक्षण विभाग, दिव्यांग व्यक्तींचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पंचायती राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास, मानवी तस्करी, क्रीडा आणि मानवाधिकार, युवा व्यवहार,सांस्कृतिक, तात्विक आणि कलात्मक अभिव्यक्तींमधील मानवाधिकार, बाल लैंगिक शोषण आदि विषयांचा आढावा घेतला.

मानवाधिकार आयोग आणि सर्वसमावेशक विकासाशी संबंधित विषयात्मक क्षेत्रांबाबत अंमलबजावणी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना आणि लागू असलेले संबंधित नवीन कायदे, नियम यांची काटेकारपणे अंमलबजावणी करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Next Post

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add