Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

team by team
April 25, 2026
in राज्य
0
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे दिला जाणारा सन २०२६ चा ‘आदर्श ग्राम महसूल अधिकारी’ पुरस्कार नंदुरबार येथील जयेश सुभाषसिंग राऊळ यांना जाहीर झाला आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार, दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. २२ एप्रिल २०२६ रोजी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार सजा येथे कार्यरत असलेले तलाठी जयेश राऊळ यांची या गौरवपूर्ण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात श्री. राऊळ यांना हा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या निवडीबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आधी श्री.राऊळ यांना जिल्हास्तरीय, तालुका स्तरावर अनेक पुरस्कारंानी गौरवण्यात आले आहे. श्री. राऊळ यांच्या या यशामुळे महसूल विभागात व नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add