Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

team by team
July 31, 2026
in शैक्षणिक
0
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नंदूरबार l प्रतिनिधी

कोपर्ली ता. नंदुरबार येथील विधायक समिती संचलित एस.आर.सी. इंदाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.के.पाटील होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.बरडे व एस.पी.पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे, विचार व मनोगते सादर केली. तब्बल २० विद्यार्थ्यांनी गुरुंच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी संगीता राजपूत तसेच प्राचार्य व्ही.के.पाटील यांनी मनोगत व्यक्त करत भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर राखत शिस्त, संस्कार आणि ज्ञानाची कास धरावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात अनिता चौधरी व भूषण सोनार यांनी गुरुंच्या महिमेवर आधारित कविता व गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सोनार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी मानले.

 

गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम प्रेरणादायी, संस्कारमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

Next Post

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

Next Post
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add