Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदआवारात ‘एक पेड मा के नाम ‘अंतर्गत वृक्षारोपण

team by team
September 25, 2024
in राजकीय
0
जिल्हा परिषदआवारात ‘एक पेड मा के नाम ‘अंतर्गत वृक्षारोपण

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्वच्छता ही सेवा अंतर्गत एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, स्वच्छता प्रतिज्ञा,सफाई मित्र शिबिर, एक पेड मा के नाम हे उपक्रम गावापातळीवर सुरू आहेत.याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले,

जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

Next Post

अखेर लढ्याला आले यश, महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

Next Post
अखेर लढ्याला आले यश, महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

अखेर लढ्याला आले यश, महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add