Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल तपासणीसाठी शिक्षणाधिकारी यांची भेट

team by team
July 6, 2024
in शैक्षणिक
0
भालेर येथील फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल   तपासणीसाठी शिक्षणाधिकारी यांची भेट

नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीमती क.पू पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक तपासणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकार प्रवीण अहिरे , गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन .पाटील. श्री. गोसावी, श्री.चौरे, यांनी शाळा तपासणी निमित्त विद्यालयास भेट दिली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामणराव पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी पर्यवेक्षक पी. पी .बागुल उपस्थित होते. भास्कर पाटील यांनी प्रवीण अहिरे व निलेश पाटील यांचा सत्कार केला. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विविध समित्या, विद्यार्थ्यांची दैनंदिन शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, भौतिक सुविधा या सर्व बाबींवर माहिती घेण्यात आली.

शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्या सौ विद्या चव्हाण , पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर , प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासींच्या न्याय हक्कासाठी सोमवारी तूर वाद्य आंदोलन

Next Post

एनडीडीसी व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही देत अ‍ॅग्रो-क्लस्टर, बांबू क्लस्टर उभारण्यात येणार : ललित गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

October 2, 2026
डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

October 2, 2026
सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add