Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात केला प्रवेश

team by team
June 18, 2024
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात केला प्रवेश

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्याती विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करण्यात आला.

नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरातील शिवसेनेच्या कार्यालया शिवसेना उबाठा पक्षात नळवा, बंदिजीरा ,पापनेर राजापूर, गंगापूर, सुंदरदे यासह विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यात गणेश राठोड, नरेश राठोड राजदीप राठोड, विलास राठोड, प्रदीप राठोड, आप्पा राठोड, रामू राठोड, रवींद्र राठोड, प्रशांत राठोड, धीरज गायकवाड, परिमल ठाकरे, राम ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे शिवबंधन बांधून शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, युवा सेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, तालुकाप्रमुख रमेश पाटील, वासुदेव गांगुर्डे, कांतीलाल जाधव, गुड्डू राठोड, गणेश राठोड, पंकज वळवी, चव्हाण, प्रदीप राठोड यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले व शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे शिवसेना पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येयधोरण राबविण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

रायडींगचा छंद जोपासत शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाला युवक

Next Post

शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

Next Post
शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add