Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव

Mahesh Patil by Mahesh Patil
October 9, 2021
in क्राईम
0
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी  दरम्यान अनेक गुन्हांची उकल होऊन मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांना अटक ही करण्यात आली. या कामाचे राज्यभर नंदुरबार पोलीस दलाचे कौतुक करण्यात आले. या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 38 पोलीस अमंलदार यांचा प्रातिनिधिक स्वरुपात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला .

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक 2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून  पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात दि. ३ ते दि.5 ऑक्टोंबर  दरम्यान ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी योजना राबविण्यात आले होती . ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हे साजरे होणारे सण व पोट निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असा उद्देश होता . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात  दोन दिवस ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी योजना राबविण्यात आले होते , त्या दरम्यान बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या विरुध्द 1 गुन्हा , बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे 21 तलवार , 1 चाकु , 1 फायटर बाळगणाऱ्या विरुध्द 3 गुन्हे , चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 11 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 11 गुन्हे , एका संशयीत इसमाच्या ताब्यात चोरीची मोटर सायकल मिळुन आल्या त्यांच्या विरुद्ध नवापुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . 2 पाहिजे आरोपी अटक , 1 हद्दपार इसमास अटक , त्याचप्रमाणे 96 अजामीनपात्र वॉरंटमध्ये आरोपींना अटक , 61 जामीनपात्र वॉरंट , 1 स्टँडींग वॉरंटची बजावणी करण्यात आली होती . नंदुरबार जिल्ह्यातील 78 हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले तसेच नाकाबंदी दरम्यान 328 वाहनांची तपासणी करुन 195 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती . ” ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कौतुक केले गेले आणि या कौतुकाचे खरे हक्कदार यांचा गौरव केला पाहिजे म्हणून ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 38 पोलीस अमंलदार यांचा प्रातिनिधिक स्वरुपात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशात पोलीस अमंलदारांचा सिंहाचा वाटा असुन त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत , म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच भविष्यात देखील पोलीस अमंलदारांनी अशीच कामगिरी करावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता . “या कार्यक्रमाच्या वेळी  नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अतुल बिऱ्हाडे , भटु धनगर,  उपनगर पोलीस ठाण्याचे अनिल सैंदाणे, नवापुर पोलीस ठाण्याचे विकास पाटील , दादाभाऊ वाघ , विश्वास साळुंखे , योगेश तनपुरे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे दिलीप गावीत , किरण वळवी, शहादा पोलीस ठाण्याचे काळुराम चौरे , दिपक परदेशी , मेहरसिंग वळवी , रामा वळवी , किरण पावरा , भरत उगले, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस चुनिलाल ठाकरे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे गोविंद जाधव , अमोल खवळे , कपिल बोरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक गोरे , महेंद्र नगराळे , जितेंद्र तांबोळी , राकेश मोरे , जितेंद्र अहिरराव , दादाभाई मासुळ , मोहन ढमढेरे , पुरुषोत्तम सोनार , विकास कापुरे , जितेंद्र तोरवणे , विजय ढिवरे , अभय राजपुत , आनंदा मराठे , शोएब शेख , किरण मोरे , यशोदिप ओगले , अभिमन्यु गावीत , रामेश्वर चव्हाण , राजेंद्र काटके या अमंलदारांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला . या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक , नंदुरबार  पी . आर . पाटील ,  अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार ,  पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी ,  उपविभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

बलिकेच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला माजी, आ.रघुवंशीनी केले कौतुक

Next Post

नगरपालिकेचा प्रशासकीय कारभाराविरूध्द भाजपाची फलकबाजी वेधतेय नागरीकांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group