Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

team by team
March 10, 2026
in राजकीय
0
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संसद रत्न माजी खासदार डॉ.हिना गावित उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण करण्यात आले. याप्रसंगी कोळदा गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच मोहिनी वळवी, उपसरपंच गायत्री पटेल, सामाजिक कार्यकर्ते अविनाश माळी, ग्रामविकास अधिकारी श्री.देवरे तसेच गावातील नागरिक व समस्त महिला गन उपस्थित होते.

दरम्यान आपकी जय परिवार रंजनपुर यांच्या विद्यमान नंदुरबार तालुक्यातील कोळदा गावात आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन व व्यसन मुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भेट देत आप की जय परिवाराच्या सदस्यांची संवाद साधला. याप्रसंगी आप की जय परिवाराचे जितू महाराज यांच्यासह परिवार सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

Next Post

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

Next Post
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add