Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार बसस्थानकात बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

team by team
October 8, 2021
in क्राईम
0
नंदुरबार बसस्थानकात  बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

नंदुरबार |  प्रतिनिधी

शहर आणि जिल्ह्यात नवरात्र उत्सवानिमित्त  नंदुरबार शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, खोडाई माता मंदिर येथील वर्दळीच्या परिसरात घातपात विरोध पथकातर्फे तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे यांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने भेट देऊन नंदुरबार बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि खोडाईमाता मंदिर परिसरात तपासणी अभियान राबविले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोह. गुलाब वळवी, नीलकंठ भामरे, पोना राजेंद्रकुमार गावित, सुनीलकुमार सूर्यवंशी, पोकॉ मयूर माळी, अमोल देशमुख, सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस दलातील प्रशिक्षित श्वान ब्राऊनी यांच्या साह्याने वर्दळीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ.रघुनाथ भोये यांची तब्बल ७ वर्षानंतर झाली बदली

Next Post

शहादा येथे आज पुरुषोत्तम पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

शहादा येथे आज पुरुषोत्तम पुरस्कार वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add