Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ.रघुनाथ भोये यांची तब्बल ७ वर्षानंतर झाली बदली

team by team
October 8, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकपदी चारुदत्त शिंदे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

नंदुरबार  येथे जिल्हा शल्यचिकित्सकपदी मुंबई येथील सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधिक्षक चारुदत्त शिंदे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. डॉ.शिंदे यांनी बदलीच्या ठिकाणी त्वरीत हजर होवून त्याबाबतचा अहवाल संचालक आरोग्यसेवा मुंबई व शासनास सादर करण्याचे अव्वर सचिव चंद्रकांत वडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ.रघुनाथ भोये यांनी १ जुलै २०१४ रोजी कार्यभार घेतला होता. तब्बल ७ वर्षानंतर त्यांची बदली झाली आहे. डॉ.रघुनाथ भोये यांना पदस्थापना देण्यासंबंधी स्वतंत्र कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लखीमपूर खिरी घटनेच्या दोर्षींवर कारवाई करा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाव्दारे मागणी

Next Post

नंदुरबार बसस्थानकात बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

Next Post
नंदुरबार बसस्थानकात  बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

नंदुरबार बसस्थानकात बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add