Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लखीमपूर खिरी घटनेच्या दोर्षींवर कारवाई करा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाव्दारे मागणी

team by team
October 8, 2021
in राष्ट्रीय
0
लखीमपूर खिरी घटनेच्या दोर्षींवर कारवाई करा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाव्दारे मागणी

नंदुरबार |  प्रतिनिधी
लखीमपुर येथील घटनेच्या दोर्षींवर कारवाई करावी,  केंद्रीय राज्यमंत्री यांची तात्काळ मंत्रीमंडळ तून हाकलपट्टी करावी आदी मागण्यांसाठी  प्रहार शेतकरी संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री यांनी केलेल्या शेतकर्‍यांविषयींच्या बेताल वक्तव्याबास्त शेतकरी मंत्री महोदय जाणार असलेल्या मार्गावर शांततेने आंदोलन करुन बेताल वक्तव्य चा निषेध करत होते. त्याचवेळेस केंद्रीय मंत्री यांचा मुलगा व काही कार्यकर्ते यांनी शेतकन्यांच्या शांततेत सुरु असलेल्या सांदोलनात आपल्या भरधाव चारचाकी वाहनाने शेतकर्‍यांच्या अंगावर अमानुष हल्ला करून पार ते पाच शेतीबांधवांचा सुडबुद्धीने जीव घेतला आहे. जे शेतकरी शांततेच्या मार्गाने गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या दरबारी आपले आंदोलन करीत आहेत, त्या शेतकन्यांना केंद्र शासनाच्या जबाबदार मंत्रांनी आतकवाद खन्तिस्ताना, नक्षलवादा अस समजून केद्रसरकारन भारतातील अन्नदात्वाच एकप्रकारखाच अवहेलना केली आहे. वरील घटनेत जबाबदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा याची तात्काळ मंत्रीमंडळ तून हाकलपट्टी करून शेतकरंयांच्या खुनींना तात्काळ अटक करावी, अन्यथा उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण देशातील शेतकरी आता केंद्र सरकारच्या विरोधात उभे राहून अहिंसे या मार्गांनि भारतीय जनता पार्टीच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना घेराव करून शेतकर्‍यांवर केलेल्या केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व भाजपा व केंद्र सरकारने शेतकन्यांवर चालविलेल्या अत्याचाराचा निषेध  करण्यासाठी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील,रवींद्र वळवी,सावळीराम खरे,प्रताप पाटील,नवल पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कोविड रुग्णसेवेसाठी सर्व निवासी डॉक्टरांना १ लाख २१ हजार रुपये: ठाकरे सरकारचा निर्णय

Next Post

नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ.रघुनाथ भोये यांची तब्बल ७ वर्षानंतर झाली बदली

Next Post

नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ.रघुनाथ भोये यांची तब्बल ७ वर्षानंतर झाली बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add