Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

team by team
April 11, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात पक्ष कार्याची माहिती जाणून घेत विचारपूसही केली. तसेच नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांना वाढदिवसानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुभेच्छा देवून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्‍यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्याविषयी चर्चा करुन मार्गदर्शन करीत पुढील कार्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, दिनेश मराठे, दिपक चौधरी, बापू चौधरी, दिपक आण्णा, सिध्दार्थ शहा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चेट्रीचंड् निमित्त सिंधी समाज युवा मंच तर्फे रक्तदान शिबिरात १९३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूकपद यात्रा

Next Post
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज मूकपद यात्रा

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूकपद यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add