Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

team by team
September 28, 2026
in सामाजिक
0
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे एक दिवसीय राम नाम जप यज्ञ भागवत साकार्तनाचे महादेव मंदिरात आयोजन करण्यात आले होते. राम नाम जप यज्ञाचे हे ३७ वे वर्षे आहे.

२३ सप्टेंबर २६ रोजी सकाळी आठ तीस वाजता संत शिरोमणी श्री दगाजी महाराज महामंडलेश्वर रामचेतन बापू उर्फ स्वामी रामानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने व संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड राम नाम जप धुनास प्रारंभ झाला. दुपारी दगाजी महाराज यांच्या पादुकासह संतांच्या प्रतिमेची पालखीत संपूर्ण गावात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जप यज्ञ भागवत सकीर्तनाची सांगता झाली, त्यानंतर गोपालकाला, दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला, दहीहंडी कार्यक्रमानंतर महाआरती झाल्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचे व सकीर्तनाच्या आयोजन ग्रामस्थ तर्फे करण्यात आले होते.

एक दिवशी हरिनाम जप यज्ञात संतोष महाराज सह आनंद महाराज, मगन महाराज, प्रकाश महाराज ,वसंत महाराज नांदरखेडा, शिवानंद पुरी महाराज कन्नड, पवन महाराज नागझिरी, अनिल महाराज आदी संत कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ठाणेपाडा येथील रामधून मंडळाचे अध्यक्ष छोटू ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार, जि.प.सदस्य देवमन पवार, सरपंच विशाल पवार, उपसरपंच महेंद्र पवार आदीसह गावातील भाविकांनी काम पाहिले.

या एकदिवसीय राम नाम जप यज्ञ भागवत सकीर्तनात ठाणेपाड्यासह चौपाळे, समशेरपुर होळ, नांदरखेडा आदी गावातील भाविक उपस्थित होते. भंडारा महाप्रसादाचा सर्व भावकींनी लाभ घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

Next Post

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

Next Post
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

September 28, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add