Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

team by team
March 4, 2024
in राजकीय
0
शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील साक्री नाका परिसरा जवळ शबरी हट्टी (आदिवासी वस्तीत) येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांच्यातर्फे पिण्याच्या पाण्याच्या बोरवेल चा भूमिपूजन सोहळा पार पडला.

आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती ही बाब तेथील रहिवासी व एकलव्य आदिवासी क्रांती दल यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली. आपण देखील समाजाचे देणे लागतो याच भावनेतून सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने आदिवासी वस्तीत बोअरवेल करून दिला.

सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांच्या जवळ बघतो करतो होऊन जाईल हे शब्द नाहीत. त्यांनी आश्वासन दिले म्हणजे ते पूर्णत्वास नेतातच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम. शबरी हट्टी येथील सर्व आदिवासी बांधवांतर्फे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी रावसाहेब, युवानेते मा.नगरसेवक किरण रघुवंशी, मा. नगरसेवक लकी रघुवंशी, मा. उपनराध्यक्ष रविंद्र पवार, गजानन पाटील, पंकज चौधरी,प्रफुल्ल खैरनार, प्रकाश गावित व सर्व मित्र परिवार परिसरातील नागरिक उपसथित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

शासकीय कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात

Next Post
शासकीय कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात

शासकीय कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add