Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात

team by team
March 5, 2024
in शैक्षणिक
0
शासकीय कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकिय कृषि महाविद्यालय नंदूरबार यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा- नंदरंग २०२४ संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिजामाता कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबारचे प्राचार्य डॉ. सतिश देवरे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले होते. यावेळी मंचावर विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. पी. पी. गिरासे , विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस जी राजपूत , विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी परिषद अध्यक्ष किरण देवकाते,विद्यार्थी परिषद, सचिव कु. विनया सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
डॉ. सतीष देवरे देवरे यांनी पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. होले यांनी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला व महाविद्यालयाच्या वाटचाली संबंधित व विद्यार्थ्यांच्या हितसंबंधित चर्चा केल्या. व आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, व इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

पारितोषक वितरण समारंभ झाल्या नंतर विद्यार्थ्यांनी आपल्यामधील वेगवेगळ्या गुणांचे नृत्य, गायन, नाट्य रूपात प्रदर्शन केले तसेच या मधून हुंडाबंदी, अंधश्रद्धा यांबद्दल संदेश ही देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. पी. गिरासे यांनी केले. तर प्रा. एस. जी. राजपूत यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.
सूत्रसंचालन पंकज पवार, राजश्री साबळे, महेश गावंडे, राणी दळवी, दिनेश सहारे व मनिषा चवरे या विद्यार्थ्यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

Next Post

नंदुरबार येथे खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add