Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला आज नंदुरबार जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव जाणार

team by team
December 3, 2023
in राजकीय
0
धुळे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला आज नंदुरबार जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव जाणार

नंदुरबार l प्रतिनिधी

धुळे येथे आरक्षणासंदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज 3 डिसेंबर रविवार रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील समाज बांधव जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे तसेच अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थिती लावावी , असेही आवाहन करण्यात आले आहे .

आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या समाज एकत्रीकरणासाठी संपुर्ण महाराष्ट्रभर दौरे करीत आहेत. धुळे येथे फाशीपूल जेल रोड परिसरातील भगतसिंग चौकात दु.१२ वाजेला सभा होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील उपोषणकर्ते गुलाब महारु मराठे व सकल मराठा समाज बांधवांनी जिल्ह्यातील तळोदा, शहादा नवापूर, अक्कलकुवा नंदुरबार या तालुक्यातील गावोगावी जावुन समाज बांधवांच्या भेटी घेऊन धुळे येथे होणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले आहे,

धुळे येथील सभेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील जे समाज बांधव येणार असून त्यांनी दोंडाईचा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सकाळी ९ वाजेला एकत्र येवुन सर्व समाज बांधवांचा पुढील प्रवास सोबत होईल, असे आवाहन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो व्यक्ती या सभेला जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

Next Post

भाजपा नंदुरबारतर्फे जिल्ह्याभरात सर्वत्र विजयोत्सव साजरा

Next Post
भाजपा नंदुरबारतर्फे जिल्ह्याभरात सर्वत्र विजयोत्सव साजरा

भाजपा नंदुरबारतर्फे जिल्ह्याभरात सर्वत्र विजयोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add