Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

team by team
April 28, 2026
in राजकीय
0
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे नंदुरबार येथील भाजपा नगरसेवकांनी संसद रत्न डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. त्यावेळी शहरातील विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रश्न त्यांनी मांडले असता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले.

नंदुरबार नगरपालिकेतील विरोधी गटनेता हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, चारुदत्त कळवणकर, लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, ॲड.प्रकाश भोई, सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे, ओम प्रकाश अग्रवाल आणि अन्य उपस्थित होते. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मंजूर करून दिलेल्या शहरातील विविध समाज संघटनांच्या सामाजिक भवन उभारणीतील अडथळे तसेच शहरातील विविध प्रश्न याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी लक्ष वेधले.

नंदुरबार शहरातील जनतेशी संबंधित हे सर्व प्रश्न तातडीने सोडवले जातील तसेच निधी प्राप्त होण्याच्या मार्गातील अडथळे व विकास कामातील अडथळे लवकरच दूर केल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

Next Post

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

Next Post
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add