Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील आयसॅप संस्थेतर्फे कोविड लसीकरण जनजागृती

team by team
June 30, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार तालुक्यातील आयसॅप संस्थेतर्फे  कोविड लसीकरण जनजागृती
नंदुरबार ! प्रतिनिधी
  एन एस ई फौंडेशन व आय.एस. ए.पी. संस्थेकडून प्रकल्प समर्थ अंतर्गत जुनमोहिदे ,नळवे बु , होळ तर्फे रनाळा  या गावांमध्ये कोविड लसीकरण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
एक आठवड्यापासून नंदुरबार तालुक्यातील खेडोपाडी आय.एस. ए.पी.संस्थेंतर्गत प्रकल्प समर्थच्या माध्यमातून पंचवीस गावामध्ये कोविड लसीकरण जनजागृती उपक्रम राबविला जात आहे . लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे काम प्रकल्प समर्थच्या माध्यमातून केले जात आहे . या कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख दीप्ती महाजन यांचे मार्गदर्शन लाभले असून , जिल्हा व्यवस्थापक परशुराम आंबरे ,डॉ. राजेंद्र आगळे , बाळासाहेब घुले , विशाल घरटे , निकिता टेकाळे , दिनेश पावरा ,अशोक पाटील, सविता पाटील , शबाना खाटीक ,दीपक वाघ , हर्षल बागले यांनी मेहनत घेतली .
बातमी शेअर करा
Previous Post

कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

Next Post

भालेर येथील कन्या विद्यालयात निवडी बद्दल सत्कार

Next Post
भालेर येथील कन्या विद्यालयात निवडी बद्दल सत्कार

भालेर येथील कन्या विद्यालयात निवडी बद्दल सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add