Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले, २२ जनावरांची सुटका, पाच संशयितांविरुध्द गुन्हा

team by team
September 26, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुलीजवळून विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले असून त्यातील २२ जनावरांची सुटका करण्यात आली असून सदर वाहनांसह सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी पाच संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुलीजवळ ट्रक टर्मिनल रस्त्यावर जनावरे घेवून जाण्याचा परवाना नसतांना दिपक साहेबराव परदेशी  रा . अशोक नगर , दोंडाईचा  , गणेश खापरसिंग वसावा रा.आष्टा ता.कुकरमुंडा , जितेंद्र भाईदास परदेशी रा.दोंडाईचा  , विशाल आनंदा पाटील रा.दोंडाईचा  व विनोद मराठे  रा.चिनोदा ता.तळोदा  यांनी त्यांच्या ताब्यातील पाच पिकअप वाहनात जनावरांना निर्दयीतीने कोंबून वाहतूक करतांना आढळून आले . त्यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये किंमतीची पाच पिकअप वाहने व १ लाख ७८ हजार ५०० रुपये किंमतीचे २२ गोवंश असा ११ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . याबाबत पोना.भटू धनगर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम १ ९ ६० चे कलम ११ ( ड ) , मोटार वाहन कायदा कलम ६६ / १ ९ २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाच नगरसेवक व नगराध्यक्ष माझ्या संपर्कात : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांचे प्रतिपादन

Next Post

आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

Next Post
आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add