Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

team by team
June 4, 2023
in शैक्षणिक
0
शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान
नंदुरबार  l प्रतिनिधी
 नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, व्हॉइस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नियतकालिक समितीच्या वतीने ‘शिक्षणाचे बदलते आयाम’ या विषय अंतर्गत शिक्षण :
काल, आज आणि उद्या, नवे शैक्षणिक धोरण (NEP २०२०), शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण आणि  समाजमध्यमे (Social Media), शिक्षण आणि मानवी जीवनमूल्ये / संस्कार, शिक्षण आणि रोजगार संधी, कौशल्याधारित शिक्षण, जगातील भारतीय शिक्षणाचे स्थान, व्यावसायिक शिक्षण : काळाची गरज,  परीक्षांचा अध्ययन-अध्यापनावरील परिणाम या अनेक उपविषयांवर लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
 यात स्पर्धेत गायत्री नटराज भंडगर, अक्षदा मधुकर कुलकर्णी, योगिता जयराम माळीच, राम सुदाम ठाकरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम.जे.रघुवंशी यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक रक्कम, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सदर लेखन स्पर्धेच्या आयोजनात नियतकालिक समितीचे चेअरमन प्रा.डॉ. सुलतान पवार, सदस्य प्रा.डॉ.व्ही.एफ.मक्राणी, प्रा.ए.डी.आखाडे, प्रा.डॉ.स्वप्निल मिश्रा, प्रा.जयश्री नायका यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

Next Post

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

Next Post
बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add