Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

team by team
September 24, 2021
in क्राईम
0
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार
नंदुरबार l प्रतिनिधी
 जिल्हा परिषद शाळेतील संगणक , एलसीडी टीव्ही , इन्व्हर्टर , बॅटरी चोरीला गेलेले साहित्य चोरट्यांना पकडून हस्तगत करीत जप्त करण्यात आले आहे.हि अत्यंत चोखपणे उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.प्रातिनिधिक स्वरूपात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार करण्यात आला.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील , अपर पोलिस अधीक्षक विजय पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविन्द्र कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील , हवालदार रवींद्र पाडवी , पोलीस नाईक गोपाल चौधरी , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे , अविनाश चव्हाण , जितेंद्र अहिरराव , विजय घुले सर्व नंदुरबार पोलीस पथकाचे अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत , जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई , जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .जिल्हा परिषदेच्या १ नव्हे २ नव्हे तर तब्बल १८ शाळा फोडणाऱ्या सक्रिय टोळीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ‘ टायगर’सह त्याच्या साथीदारांना जेरबंद केले आहे . या कारवाईत ३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये डल्ला मारणाऱ्या चोरट्यांचा एलसीबी पोलीस पथकाने कारवाई करून कौतुकास्पद यश मिळाल्यामुळे शिक्षक , पालकांकडून नंदुरबार पोलीस दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी येथे भर बाजारात दोन गटाच्या युवकांमध्ये हाणामारी एक युवक गंभीर जखमी, दोघांना अटक, 11 जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेचा पाठींबा शेतकरी, व्यापारी, नागरीकांनी बंद यशस्वी करावा प्रहार शेतकरी संघटनेचे आवाहन

Next Post

भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेचा पाठींबा शेतकरी, व्यापारी, नागरीकांनी बंद यशस्वी करावा प्रहार शेतकरी संघटनेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add