Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी येथे भर बाजारात दोन गटाच्या युवकांमध्ये हाणामारी एक युवक गंभीर जखमी, दोघांना अटक, 11 जणांविरुद्ध गुन्हा

Mahesh Patil by Mahesh Patil
September 24, 2021
in क्राईम
0
विसरवाडी येथे भर बाजारात दोन गटाच्या युवकांमध्ये हाणामारी एक युवक गंभीर जखमी, दोघांना अटक, 11 जणांविरुद्ध गुन्हा
नवापूर l प्रतिनिधी

विसरवाडी  येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींना आठ ते दहा व्यक्तींनी गाठून बेदम मारहाण केली . यामुळे बाजारात एकच पळापळ झाली . याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून संशयित 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भेट दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती बाजार भरलेल्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात सुमारे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कडून मिळाली त्यात गंगापूर येथील राजेश फुलसिंग वसावे हा युवकाला धारदार शस्त्राने वार करून जबर मारहाण झाल्याने हाता पायाला दुखापत होऊन व रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी झाला. त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता राजेश वसावे या युवकास गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले व जमलेल्या गर्दीत पागविले. जखमी गंगापूर येथील जखमी युवकाच्या नातेवाईकांनी व मित्रांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी युवराज पाडवी यांच्या फिर्यादीवरून 11 जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील उमेश गावीत व जिग्नेश गावीत यांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखता नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस अंमलदार, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस अंमलदार तसेच नंदुरबार येथून दंगा नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले आहे. विसरवाडी गावात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ऑलम्पिक खेळ कात्रण वही स्पर्धेत प्रिती पाटील प्रथम

Next Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

Next Post
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

May 15, 2025
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

May 15, 2025
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

May 15, 2025
प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

May 15, 2025
१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

May 15, 2025
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

May 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group