Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे माझी वसुंधरा अभियानंतर्गत कार्यशाळा उत्साहात

team by team
September 24, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथे माझी वसुंधरा अभियानंतर्गत कार्यशाळा उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी  –
 येथील यहामोगी  सभागृहात माझी वसुंधरा अभियानंतर्गत सहभागी ग्रामपंचायतींतील सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडीसेविका ,रोजगार सेवक यांचेसाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली .
            राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा टप्पा  -२ हे अभियान सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.शासनामार्फत माझी वसुंधरा टप्पा  -२ राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त  झाल्या आहेत. तसेच अभियान राबविण्याबाबत टप्पा -१ व टप्पा  -२ यात अभियान राबविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम व गुणांकण पद्धती याविषयी माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
             कार्यशाळेत  प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी पृथ्वी ,जल ,आकाश ,अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी राबवायचे उपक्रम याविषयी मार्गदशन केले . जिल्हा कक्षातील युवराज सूर्यवंशी यांनी पंचतत्व व त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोण कोणते उपक्रम राबविण्यात यावेत व त्यासाठी असणारी गुणांकण पद्धत याविषयी मार्गदर्शन केले
       कार्यशाळेत शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, वडाळी ,बामखेडा, खेड दिगर ,कल्साडी ,पुरुषोत्तम नगर, ब्राह्मणपुरी अक्कलकुवा , राजमोहि,मोठी नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापुर तालुक्यातील खोकसा ,तळवे, गणेश बुधावल तालुका तळोदा अशा एकूण 15 ग्रामपंचायतींचे सरपंच ,उपसरपंच, तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी( पंचायत, कृषी), शाखा अभियंता( ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, लघुसिंचन ) मनरेगा विभागाचे तांत्रिक कर्मचारी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी सेविका ,रोजगार सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद, ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह तिघांना अटक, स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक

Next Post
तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add