Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा

team by team
May 27, 2023
in राजकीय
0
शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा
शहादा l प्रतिनिधी
   रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महामेळावा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी कांदा मार्केट समोर, शिर्डी- राहता रोड, शिर्डी येथे दि.28 मे 2023 रोजी  सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
    या महामेळाव्याला ना.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना. रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री व ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांच्यासह अहमदनगर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महामेळाव्यास हजर राहावे. तसेच आपल्या जिल्ह्यात पोस्टर, होर्डिंग, वॉल पेंटिंग, झेंडे लावावे असे आवाहन करण्यात आले आहे.महामेळावा यशस्वी करण्यासाठी
राजा सरोदे प्रदेशाध्यक्ष,  गौतम सोनवणे सरचिटणीस , बाबुराव कदम कार्याध्यक्ष,  स्थानिक संपर्क: श्रीकांत भालेराव अहमदनगर प्रभारी,विजय वाकचौरे,बाळासाहेब गायकवाड,राजा कापसे ,सुरेंद्र थोरात ,सुनील साळवे आदि प्रयत्न शील आहेत.
दरम्यान, या महामेळावा उपस्थित राहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक शहादा रेस्ट हाऊसला  झाली. या बैठकीस आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर अध्यक्षस्थानी होते.यावेळी जिल्हा सरचिटणीस राम साळूंके, युवा जिल्हा अध्यक्ष सुभाष पानपाटील, बापु महिरे (अक्कलकुवा तालुकाध्यक्ष), भिकूलाल ढोडरे (तळोदा तालुकाध्यक्ष), साहेबराव ईशी जिल्हा संघटक, भाईजी सामुद्रे तालुकाध्यक्ष, राजु बिरारे,प्रकाश गुलाले व शाखांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जिल्हा प्रमुख अनिल कुवर यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

आक्राळे येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे १२ वीत यश

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add