Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आक्राळे येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे १२ वीत यश

team by team
May 27, 2023
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के
भालेर l प्रतिनिधी
 आक्राळे ता.नंदुरबार येथील विजा भज कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळेचा इयत्ता १२ वी विज्ञान चा निकाल  १०० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक मोक्षा महेश भानुशाली ८०.१७ टक्के द्वितीय मनीष रवींद्र पाटील ७९.१७ टक्के, कृपा करणसिंग सिसोदिया ७९.३३ टक्के , प्रफुल्ल प्रभाकर रजाले ७९.१७ टक्के, सोहम पद्माकर कुंदे ७९.१७ टक्के, हर्षला लोटन पाटील ७८.३३ टक्के, पुष्कर जगदीश बोरसे ७८.३३ टक्के, .८०+ विशेष प्राविण्य श्रेणीत एक विदयार्थी. ७०+  प्राविण्य श्रेणीत ३२ विद्यार्थी ,प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी,द्वितीय श्रेणी नऊ विद्यार्थी. एकूण  ७९विद्यार्थी प्रविष्ट त्यापैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर विजा भज कनिष्ठ विद्यालय इयत्ता बारावीच्या कला शाखेचा निकाल  ७४.०७ टक्के लागला आहे.यातप्रथम क्रमांक मांगीलाल निंबा पाडवी ६७.६७ टक्के, द्वितीय गौरव वसंत पाटील ६७.५० टक्के तर तिसरा  शारदा शिवदास पवार ६५.८३ टक्के, प्रशांत पंढरीनाथ धनगर ६५.५० टक्के, करण शरद बर्डे ६५.५० टक्के , रत्नाबाई दीपचद बंजारा  ६३.१७ टक्के मिळाले आहेत.प्रथम श्रेणी ११ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी दहा विद्यार्थी एकूण  २२विद्यार्थी प्रविष्ट त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  रोहिदास राठोड, सचिव  दिलीप राठोड तसेच संचालक मंडळ प्राचार्य,  शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील शिवदर्शन महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.४३ टक्के

Next Post

शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा

Next Post
शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा

शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add