Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

team by team
May 27, 2023
in शैक्षणिक
0
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. १२ वी च्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवित यश प्राप्त केले असून ह्या परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल 99.19 टक्के लागला.
यात एकूण 377 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.ह्यामध्ये 35 विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मिळवले असून,271 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत,  विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे,शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार,पर्यवेक्षक वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे,आदींनी कौतुक केले.
परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी
विज्ञान
प्रथम शिंपी  संकेत 87.83 टक्के,द्वितीय पटेल विधी 86.67 टक्के,तृतीय घुगे अथर्व 85.33 टक्के
चौथा पवार  श्रुती 85 टक्के, पाचवा राठोड प्राची 84.17 टक्के.
 आर्ट्स
1)रावत नितू  69.17 टक्के, 2)पाटील दिव्या
66.33 टक्के,3) पावरा राज 64.33 टक्के,4)वळवी  संगीता 63.67 टक्के, 5) पाडवी वैष्णवी
 63.33 टक्के मिळाले.सदर परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शिर्डी येथे २८ मे रोजी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा महामेळावा

Next Post

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Next Post
लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add