Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादे येथील जि.प.शाळेतून चोरट्याने ३७ हजाराचे विविध साहित्य लंपास

team by team
September 23, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी

 शहादा तालुक्यातील भादे येथील जि.प.शाळेतून चोरट्याने ३७ हजाराचे विविध साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील भादे येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. सदर शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. मुख्याध्यापक कार्यालयात असलेले ३७ हजार रुपये किंमतीची एक बॅटरी, इन्व्हर्टर, एलईडी टीव्ही व एम्लिफायर असे साहित्य चोरुन नेले. याबाबत भिकन नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पाटील करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेत डल्ला मारणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली मुद्देमालासह काही तासातच अटक, न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी बिलांची पुन्हा लेखा परिक्षण होणार

Next Post
कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी बिलांची पुन्हा लेखा परिक्षण होणार

कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी बिलांची पुन्हा लेखा परिक्षण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add