Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हरणखुरी येथे कोरोना लसीकरण शिबिर यशस्वी, 216 नागरिकांचे झाले लसीकरण

Mahesh Patil by Mahesh Patil
September 22, 2021
in आरोग्य
0
हरणखुरी येथे कोरोना लसीकरण शिबिर यशस्वी,  216  नागरिकांचे झाले लसीकरण
धडगांव l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील हरणखुरी गावांतील पाटीलपाडा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आदिवासी जनजागृती  टीमचा (उलगूलान फाऊंडेशन) पुढाकार व आरोग्य विभागाचे सहकार्य मुळे  216 लोकांचे लसीकरण  झाले.
लसीकरणासाठी हरणखुरी,भुजगांव सूरवाणी व जमानवाई या गावातील नागरिकांनी सहभाग घेत लसीकरण करून घेतले. दिवसभर जोरदार पाऊस सुरू असुन देखील लोकांच्या उत्साह कमी झाला नाही. लसीकरण शिबिरात आदिवासी जनजागृती टीमने मास्क, चहा बिस्कीट व साबण वाटप केले लोकांना मदतीसाठी हेल्प डेस्क लावले. तसेच ‘ लसीकरण रथ ‘ चालवून लसीकरण केंद्रापर्यंत येण्या-जाण्याची सोय केली.  शिबिराच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांना आदिवासी जनजागृतीने तयार केलेले स्थानिक भाषेतील शॉर्ट फिल्म व अवेअरनेसचे शॉर्ट विडिओ दाखविण्यात आले. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालती ठाकरे  (प्रा. आ. केंद्र, खुंटामोडी) MPW देवराम वळवी, परिचारिका श्रीमती पी. टी. तोरडे , गोकुळ गंगातेरे, आर. बी. सोनवणे, आर. के. सोनार जि. प. शाळेचे शिक्षक श्री. भंडारी, आशासह आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती. शिबिर यशस्वीतेसाठी  आदिवासी जनजागृती टीमने (उलगूलान फाऊंडेशन) परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे अनाथालयातील दोन अल्पवयीन मुले पळविली, अज्ञाता विरूद्धगुन्हा

Next Post

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ११ पैकी पुन्हा ६ ओबीसी उमेदवारांना संधी

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ११ पैकी पुन्हा ६ ओबीसी उमेदवारांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group