Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिंगणी फाट्याजवळ दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

team by team
April 29, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा-शिरपूर रस्त्यावरील हिंगणी गावाच्या फाट्याजवळ दुचाकींच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एका दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहादा तालुक्यातील खैरवे येथील रविंद्र चतुर मोरे व श्रीकांत युवराज पाटील हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१८ एएम ८४८५) शहादा-शिरपूर रस्त्याने जात होते. यावेळी एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.४१ एएन ७४९२) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून हिंगणी फाट्याजवळ श्रीकांत पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात रविंद्र मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर श्रीकांत पाटील यांना दुखापत झाली. याबाबत प्रशांत दिलीप भिल यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोश्र्धाात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १३४, १८४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकाच्या घरातून एक लाखाचा सोन्याचा नेकलेस लंपास

Next Post

नंदुरबार येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीतून दोन गटात मारामारी, दोघे जखमी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वडीलांना मुलांनी केली मारहाण

नंदुरबार येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीतून दोन गटात मारामारी, दोघे जखमी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add