Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वनविभागाने केली अटक

team by team
September 19, 2021
in क्राईम
0
जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वनविभागाने केली अटक
नवापूर l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील भवरे जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वन विभागाने अटक  करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची वन कोठडीत सुनावली आहे .

याबाबत नवापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी रेंज स्टाफ नवापूर तालुक्यातील भवरे कक्ष क्रमांक ५० मध्ये गस्त करताना संशयित आरोपी सारत्या होण्या गावीत , समूवेल रिमू गावीत व इतर जण  सर्व रा.भवरे ता.नवापूर हे अवैध वृक्षतोड करताना दिसले . त्यांचा पाठलाग केला असता संशयित फरार झाले . सायंकाळी साडेसात वाजता सापळा रचून त्यांच्या राहत्या घरी जावून ताब्यात घेतले . इतर दोन जण फरार असून त्यांचा तपास सुरू आहे .
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची वन कोठडीत सुनावली आहे .
ही कारवाई नवापूरचे वनक्षेत्रपाल  स्नेहल अवसरमल , गस्ती पथकाचे  वनक्षेत्रपाल ( शहादा ) शिवाजी रत्नपारखे , बोरझरचे वनपाल ए . एम . शेख , वडकळंबीचे वनपाल एस.एस. पाटील , वनरक्षक अशोक पावरा , दीपक पाटील , अमोल गावीत , अनिल  वळवी , कमलेश वसावे , कल्पेश अहिरे , विकास शिंदे , संगीता खैरनार , लक्ष्मण पवार , भाग्यश्री पावरा , संतोष  गायकवाड , पिंकी बडगुजर यांनी केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

Next Post

नवापूर तालुक्यानंतर नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये जनावरांमध्ये आढळला ‘लम्पी स्किन डिसीज’,लसिकरणामुळे दोन गावातील साथ आटोक्यात

Next Post
नवापूर तालुक्यानंतर नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये जनावरांमध्ये आढळला ‘लम्पी स्किन डिसीज’,लसिकरणामुळे दोन गावातील साथ आटोक्यात

नवापूर तालुक्यानंतर नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये जनावरांमध्ये आढळला 'लम्पी स्किन डिसीज',लसिकरणामुळे दोन गावातील साथ आटोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add