Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

team by team
March 28, 2023
in राजकीय
0
आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

नंदुरबार | प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील रोझवा डॅम मागील अनेक वर्षापासून साठवलेल्या पाण्याला गळती असल्यामुळे पाण्याचा साठा होत नव्हता, परिणामी डॅम असूनही परिसरातील भाग पाण्यापासून वंचित होता. आ.राजेश पाडवी आमदार झाल्यापासून सातत्याने रोझवा डॅम च्या दुरूस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत डॅम दुरुस्ती मंजूर करण्यात आली. आज आ.राजेश पाडवी यांनी रोझवा डॅम येथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

यावेळी आ.राजेश पाडवी म्हणाले, रोझवा डॅमचा पुनरुस्तीने परिसरातील मोठ्या प्रमाणावर भूभाग हा सुजलाम सुफलाम होत शेतकर्‍यांना व गावकर्‍यांना याचा फायदा होईल. यावेळी शेतकरीं व गावकर्‍यांची अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वात येत असल्याने  आ. पाडवी यांचे आभार मानले. या पाहणी वेळी विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, रोझवा ग्रामपंचायतचे सरपंच, लक्कडकोट माजी सरपंच जोलू पाडवी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोकणच्या धर्तीवर सातपुड्यातील नुकसानीचे पंचनामे करा, जि.प.विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

कालिका माता मंदिर नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

Next Post
कालिका माता मंदिर नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

कालिका माता मंदिर नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add