Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कालिका माता मंदिर नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

team by team
March 28, 2023
in राजकीय
0
कालिका माता मंदिर नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
नंदुरबार l  प्रतिनिधी
येथील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातर्फे श्री कालिका माता मंदिराच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.चैत्र नवरात्रोत्सवाच्या  निमित्ताने खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते श्री कालिका देवी मूर्तीची आरती करण्यात आली.दरम्यान चैत्र नवरात्रोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावितयांनी भेट देऊन महिलांचा उत्साह द्विगुणित केला.
शहरातील देसाईपुरा काका गणपती मंदिर परिसरात असलेल्या श्री कालिका माताा मंदिराच्या  नवव्या वर्धापन दिनानिमित्त  रविवारी सकाळपासून पाठ वाचन व विविध धार्मिक उपक्रम झाले. रक्तदान  शिबिरासाठी जनकल्याणरक्त संकलन केंद्राच्या टीमचे सहकार्य लाभले.श्री कालिका माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महिलांसह युवक आणि पुरुषांनी देखील सहभाग नोंदवून रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सो.क्ष. कासार समाज महिला मंडळ आणि नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कासार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी आयोजित महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

Next Post

शहादा- प्रकाशा रस्त्यावरट्रक ट्रॉलीला धडकल्याने चालकाचा मृत्यू

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

शहादा- प्रकाशा रस्त्यावरट्रक ट्रॉलीला धडकल्याने चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add