Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोकणच्या धर्तीवर सातपुड्यातील नुकसानीचे पंचनामे करा, जि.प.विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

team by team
March 28, 2023
in राजकीय
0
कोकणच्या धर्तीवर सातपुड्यातील नुकसानीचे पंचनामे करा, जि.प.विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, महू, चारोळीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे कोकण व विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे सातपुड्यातील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात 2 मार्च ते 23 मार्च पर्यंत अवकाळी पावसामुळे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आंबा, महु व चारोळी या झाडांना मोहर आलेला असतो व इतर हंगामी शेतकरी यांचे मका, हरभरा, गहू, अगर, टरबूज, अंगर या प्रकारचे शेती करतात तरी ऐन वेळी अवकाळी पावसामुळे सर्व झाडावरील मोहर गडून पडल्याने व हंगामी शेती करणारे शेतकरी यांचे उपजीविकेचे व उत्पन्नाचे साधन राहिले नाही.
ज्या प्रकारे कोकणातील विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकरी यांना अवकाळी पावसामुळे जे नुकसान भरपाई देण्यात येतो त्याच प्रकारे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह व उत्पनांचे साधन आहे. आंबा, महु व चारोळी या झाडांवर अवलंबून असून तसेच हंगामी शेतकऱ्यांचे शेतीवर उदरनिर्वाह असून उत्पन्नाचे साधन राहिले नाही व कुठलाही रोजगार उपलब्ध नाही तरी  तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी मागणी या निवेदनात रतन पाडवी यांनी केली आहे.यावेळी केलजी पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

Next Post

आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

Next Post
आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

आ.राजेश पाडवी यांनी केली रोझवा प्रकल्पाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add