नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत ढोंगसागाळी ता.नवापूर येथील आश्रमशाळेच्या विद्याथ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
नाशिक येथे आयोजित १०ते१२ फेब्रुवारी दरम्यान आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी ता.नवापूर येथील आश्रमशाळेच्या विद्याथ्यांनी घवघवीत यश संपादन केले. असुन १९ वर्षे हॅन्डबॉल मुली-सुवर्णपदक,१९ वर्षे हॅन्डबॉल मुले-कास्यपदक, १९वर्षे व्हॉलीबॉल मुले-कास्यपदक पटकाविले.
सदर क्रिडास्पर्धा नियोजनसाठी व यशस्वी खेळाडूंना नंदुरबार प्रकल्पाधिकारी. मिनल करनवाल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश पटेल,विस्तार अधिकारी रवींद्र निकम, श्री.सोनार,श्री.वसावे,श्री.मा








