Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लायन्स क्लबवर १३ पुरस्कारांचा वर्षाव

team by team
February 14, 2023
in राज्य
0
नंदुरबार लायन्स क्लबवर १३ पुरस्कारांचा वर्षाव

नंदूरबार l प्रतिनिधी

जळगांव येथे झालेल्या कार्यक्रमात नंदुरबार लायन्स क्लबवर १३ पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष  सतीश चौधरी यांनी दिली.

नंदुरबार ,धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व लायन्स क्लबची रिजन कॉन्फरन्स जल्लोष जळगाव येथे संपन्न झाली.यात एक जुलै२०२२ पासून केलेल्या सेवा कार्याचा आढावा  घेण्यात आला.तसेच क्लब ने ई-स्क्रॅब स्लाईड (पॉवर पॉइंट),एल.ई.डी.फोटोअल्बम व बॅनर प्रेझेंटेशन सादर केले.त्या अनुषंगाने क्लबला विविध अवॉर्ड देण्यात आले .या प्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ चे प्रांतपाल  पुरुषोत्तम जयपुरीया , उपप्रांतपाल  सुनील देसरडा,व गिरीश सिसोदिया, रिजन चेयेरपर्सन  जयेश ललवाणी, झोन चेयेरपर्सन हीना रघुवंशी आदी उपस्थित होते.

या मध्ये लायन्स क्लब नंदुरबारला बेस्ट पर्मनंट प्रोजेक्ट-अन्नपूर्णा प्रोजेक्ट, लिगसी अँड इमेज बिल्डिंग अवॉर्ड-फंड रेजिंग ऍक्टिव्हिटी लायन्स म्युझिकल नाईट,बेस्टऍक्टिव्हिटी-,लायन्स मॅरेथॉन,बेस्ट सिग्नेचर ऍक्टिव्हिटी -स्पाईन सर्जरी कॅम्प,बेस्ट क्लब ऑफ रिजन-गोल्ड अवॉर्ड, फोटो  डिस्प्ले  रनर अवॉर्ड याच्यासह ग्लोबल सर्व्हिस टीम कडूनसर्व्हिस फाउंटन,लायन्स   मॅरेथॉन  लायन्स सर्व्हिस वीक असे अवॉर्डस मिळाले.या बरोबर वैयक्तिक पातळीवर बेस्ट सेक्रेटरी प्लॅटिनम उद्धव तांबोळी, बेस्ट ट्रेझरर सिल्वर अवॉर्ड शंकर रंगलानी, बेस्ट सपोर्टर राजेंद्र माहेश्वरी  यांना अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.

क्लबला मिळालेले अवॉर्डस ही केलेल्या समाजकार्याची पावती असून या मुळे अधिक समाजकार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले अशी भावना क्लब अध्यक्ष  सतीश चौधरी, सचिव  उद्धव तांबोळी, ट्रेझरर  शंकर रंगलानी यांनी व्यक्त केली.या यशा बद्दल क्लबचे समाजातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदनगरीत गजानन महाराज पालखी सोहळा उत्साहात

Next Post

राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत ढोंगसागाळी आश्रमशाळेच्या विद्याथ्यांचे यश

Next Post
राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत ढोंगसागाळी आश्रमशाळेच्या विद्याथ्यांचे यश

राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत ढोंगसागाळी आश्रमशाळेच्या विद्याथ्यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add